रशियन लोकांचे भविष्य आता त्यांच्या संख्येवर असल्याने पुतीन यांनी कार्यालयात काम करत असताना ब्रेक च्या वेळे मध्ये शरीरिक संबध ठेवण्याचे आवाहन केले आहे.
ब्रिटिश वृत्तपत्र मेट्रोच्या वृत्तानुसार पुतीन यांनी देशातील घटता जन्म दर प्रति स्त्री 1.5 मुले आहे.देशाचा जन्मदर प्रति स्त्री 2.1मुले असणे अवशक आहे. युक्रेन विरुद्ध युद्ध सुरु झाल्या पासून रशियाचे 1 दशलक्ष नागरिक देश सोडून गेलेत.
Next Post
Leave a Reply